अर्थ : फोड इत्यादींवर लावायचा औषधी द्रव्यांचा ठेचा.
उदाहरणे :
गळवावर वैद्याने झाडपाल्याचा लेप लावला
समानार्थी : लेप
अर्थ : जिथून ओढ्याचे पाणी वाहते ते पात्र.
उदाहरणे :
गीता ओढ्यातले गोटे गोळा करत मागे रेंगाळली.
अर्थ : पाण्याचा नैसर्गिक मोठा प्रवाह.
उदाहरणे :
वाटेतला ओढा ओलांडताना जरा जपून जा.
ओढा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. odhaa samanarthi shabd in Marathi.